Narendra Modi | मोदींची फारुख अब्दुल्ला, मुलायम सिंह यादवांसोबत बैठक | Sakal |
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सहामाहीच्या समाप्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव आणि इतर नेत्यांची भेट घेतली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही उपस्थित होते.
#BudgetSession #BudgetSession2022 #NarendraModi #MulayamSinghYadav #RajnathSingh #FarooqAbdullah #OmBirla